एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Priyanka Chopra : बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला होता : प्रियांका चोप्रा
Priyanka Chopra : प्रियांकाने हॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
![Priyanka Chopra : प्रियांकाने हॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/1de9eedfa208a9d75feaf534de3ae1591680010643199254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Priyanka Chopra
1/10
![बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची लोकप्रियता जगभरात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची लोकप्रियता जगभरात आहे.
2/10
![प्रियांकाने हॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांकाने हॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
3/10
![प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/10
!['सिटाडेल'च्या प्रमोशनदरम्या प्रियांका म्हणाली,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'सिटाडेल'च्या प्रमोशनदरम्या प्रियांका म्हणाली,"बॉलिवूडमध्ये चांगलं काम केल्यानंतरही मला वाळीत टाकलं जात होतं".
5/10
![प्रियांका पुढे म्हणाली,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांका पुढे म्हणाली,"बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला होता."
6/10
![हॉलिवूडमध्ये 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा चांगलाच दबदबा आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हॉलिवूडमध्ये 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा चांगलाच दबदबा आहे.
7/10
!['सिटाडेल' आणि 'लव्ह अगेन'च्या माध्यमातून प्रियांका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'सिटाडेल' आणि 'लव्ह अगेन'च्या माध्यमातून प्रियांका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/10
![आतापर्यंत हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत प्रियांकाने काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आतापर्यंत हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत प्रियांकाने काम केलं आहे.
9/10
![फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमात प्रियांका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमात प्रियांका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.
10/10
![प्रियांका सध्या 'सिटाडेल' या वेबसीरिजचं जोरदार प्रमोशन करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांका सध्या 'सिटाडेल' या वेबसीरिजचं जोरदार प्रमोशन करत आहे.
Published at : 28 Mar 2023 07:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)