एक्स्प्लोर
प्रियांका चोप्रा निक जोनसने भारतात साजरी केली होळी; फोटो पाहा!
प्रियांका चोप्राने यावर्षी निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात होळी साजरी केली.
(pc:priyankachopra/ig)
1/9

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. अभिनेत्रीने निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली. (pc:priyankachopra/ig)
2/9

काही काळापूर्वी प्रियांकाने इंस्टाग्रामवर चाहत्यांसह होळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. (pc:priyankachopra/ig)
Published at : 26 Mar 2024 04:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























