एक्स्प्लोर
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'ची जगभर चर्चा
Priyanka Chopra : प्रियांकाची 'सिटाडेल' सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
Priyanka Chopra
1/10

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे.
2/10

प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10

प्रियांकाची 'सिटाडेल' सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
4/10

प्रियांकाच्या 'सिटाडेल' सीरिजने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.
5/10

'सिटाडेल' ही वेबसीरिज जगभरातील लोकप्रिय वेबसीरिजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
6/10

प्रियांकाच्या 'सिटाडेल'ला 1125 रेटिंग मिळाले आहे.
7/10

'सिटाडेल'मध्ये प्रियांका हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली आहे.
8/10

प्रियांकाच्या अभिनयाचं आणि अॅक्शन सीनचं खूप कौतुक होत आहे.
9/10

'सिटाडेल' या वेबसीरिजमधील प्रियांकाचा अॅक्शन मोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
10/10

प्रियांकाचा 'जी ले जरा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 01 May 2023 04:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















