Priyadarshini Indalkar : अवखळ हासरी, अल्लड लाजरी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचे 'हे' फोटो पाहिलेत का?
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 11:55 PM (IST)
1
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही घराघरांत पोहचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिच्या विनोदाच्या परफेक्ट टाईमिंगने तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
3
पण सध्या तिच्या सोशल मीडियावरील फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे.
4
हिरवी साडी आणि गुलाबी सिल्वलेस ब्लाऊजमध्ये प्रियदर्शनीचं सौंदर्य खुललं आहे.
5
केसांत गजरा आणि बॅकलेस ब्लाऊस अदा अंदाज पाहायला मिळतोय.
6
प्रियदर्शनीच्या मोहक अदा साऱ्यांचच लक्ष वेधून घेत आहेत.
7
सध्या सोशल मीडियावरही तिच्या या फोटोंची बरीच चर्चा आहे.
8
प्रियदर्शनीचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरतायत.
9
अनेकांनी यावर कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचं कौतुकही केलंय.