प्रियाच्या 'पवित्र रिश्ता', 'तू तिथे मी' या मालिकेतील खलनयिकेच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.(photo : @priyamarathe/Instagram)
5/6
प्रियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. (photo : @priyamarathe/Instagram)
6/6
प्रियाने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. (photo : @priyamarathe/Instagram)