एक्स्प्लोर
'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी झाली 'प्रिया बापट'.
अभिनेत्री 'प्रिया बापट' ला जाहीर झाला 'मराठी पाऊल पडते पुढे’ हा पुरस्कार .
प्रिया बापट यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२४ 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार जाहीर
1/7

नुकत्याच पार पडलेल्या 'झी चित्र गौरव पुरस्कार' (Zee Chitra Gaurav Awards) सोहळ्यात अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिला मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
2/7

प्रिया बापट यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२४ 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार जाहीर
Published at : 17 Mar 2024 02:55 PM (IST)
आणखी पाहा























