Prithvik Pratap : सहचाराच्या पाऊलखुणांनी...! पृथ्वीक-प्राजक्ताच्या लग्नाचे 'हे' फोटो पाहिलेत का?
जयदीप मेढे
Updated at:
27 Oct 2024 11:28 PM (IST)
1
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप हा काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पृथ्वीकने प्राजक्तासोबत लग्नगाठ बांधली होती.
3
पृथ्वीक आणि प्राजक्ताने अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकलं.
4
यावेळी प्राजक्ताने सोनेरी रंगाची साडी आणि पृ्थ्वीकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं.
5
पृथ्वीकने नुकतचं त्याच्या सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
6
या अनसीन फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
7
तसेच अनेकांनी यावर कमेंट्ही केल्या आहेत.