एक्स्प्लोर
Photo : प्रीती झिंटाचे अमेरिकेतील आलिशान घर पाहिले का?
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि पती जीन गुडइनफ हे अमेरिकेत आलिशान घरात राहतात.
preity zinta
1/9

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि पती जीन गुडइनफ आज त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा करत आहेत.
2/9

प्रीती पती जीन गुडइनफसोबत अमेरिकेत आलिशान घरात राहते.
Published at : 02 Mar 2023 08:40 PM (IST)
आणखी पाहा























