PHOTO: गर्भवती गायिका रिहाना पुन्हा दिसली सी-थ्रू ड्रेसमध्ये; पाहा फोटो!

जेव्हापासून रिहानाने तिची प्रेग्नेंसी सर्वांसमोर उघडली तेव्हापासून तिची मॅटर्निटी फॅशन देखील चर्चेत येऊ लागली आहे.(फोटो: rihannaofficilal/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कारण बेबी बंप असतानाही ग्लॅमरस गायिका आणि अभिनेत्री स्वत:साठी हॉट लुकिंग कपडे निवडताना दिसते.(फोटो: rihannaofficilal/ig)

रिहानाच्या फ्लोअरलेंथ गाऊनमधील वरचा भाग शीयर मटेरियलपासून बनवला होता. यासोबत अभिनेत्रीने ट्यूब टॉप घातला होता.(फोटो: rihannaofficilal/ig)
से कपडे कॅरी करणे सोपे नाही, पण रिहानाने गरोदरपणातही ते आत्मविश्वासाने कॅरी केले आहेत.(फोटो: rihannaofficilal/ig)
फॅशनिस्टाने चमकदार हातमोजे, हूप स्टाईल कानातले, न्यूड टोन मेकअप आणि मोकळे केस असा लूक तिने केला होता.(फोटो: rihannaofficilal/ig)
या अमेरिकन पॉप गायिकेची फॅशन चर्चेचा विषय ठरत आहे.(फोटो: rihannaofficilal/ig)
रिहानाच्या या लूकमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ती अजूनही हील्स घालणं सोडत नाहीये.(फोटो: rihannaofficilal/ig)