एक्स्प्लोर

PHOTO: आई होण्याबाबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली...

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल नुकतच खुलासा केला आहे.

0(pc:prarthana.behere/ig)

1/10
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) ही आधी मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली त्यानंतर छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहचली.

2/10
प्रार्थनाचे सोशल मीडियावरही तितकीच प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर मिलियन्स फॉलोअर्स देखील आहे. पण सध्या प्रार्थना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका निर्णायमुळे बरीच चर्चेत आलीये. तिने नुकतच एका मुलाखतीदरम्यान आईपणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

3/10
प्रार्थनाने सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आयुष्यात मूल का नको यावर भाष्य केलं आहे.

4/10
त्याचप्रमाणे प्रार्थनाने वर्षभरापूर्वी मुंबई सोडली त्यावरही प्रार्थना या मुलाखतीमध्ये व्यक्त झाली आहे. सध्या तिच्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

5/10
प्रार्थना बेहेरे ही वर्षभरापूर्वी अलिबागला कायमची राहण्यासाठी गेली. तिथे तिच्या घरात भरपूर प्राणी आहेत, त्याचप्रमाणे तिच्या नवऱ्याला देखील प्राण्यांची भरपूर आवड असल्याचं तिने यावेळी सांगितलं. त्यामुळे आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी प्रार्थनाने सांगितलं. आमच्याकडे खूप प्राणी आहेत, त्यांची आम्ही मुलांप्रमाणे काळजी घेतो, असं देखील प्रार्थनाने यावेळी सांगितलं.

6/10
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नुकतीच अलिबागला राहण्यास गेली आहे. यामागचं कारण सांगताना प्रार्थना म्हणाली की, आमची अलिबागला जागा होती. कोविडच्या आधी आम्ही ती घेतली होती. पण कोविडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची आणि अलिबागवरुन प्रवास करणं तसं सोपं आहे.

7/10
त्याचप्रमाणे आमचे तिथे घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याला आठवड्यातले 4 दिवस तिथे जावं लागायचं.  जोपर्यंत मी मालिकेचं शुटींग करत होते, तोपर्यंत मी मुंबईतच होते. पण इथे प्रदूषण असं नाही, पण खूप गर्दी वाटायची.

8/10
मला अलिबागला गेल्यावर तिथे खूप आवडायचं. तिथे छान हिरवळ आणि मोठी जागा आणि तिथे गेल्यावर मी तिथली होऊन जायचे.

9/10
मी तिथे जाऊन पेंटीग करत, मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी मी तिथे करते. त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे कायमचे राहायला येऊयात.

10/10
त्यासाठी माझे सासू-सासरे पण तयार झालेत. सुरुवातीला त्याचा थोडा त्रास झाला, पण आता सवय झालीये. वर्ष होईल मी तिथे राहतेय, असा देखील खुलासा यावेळी प्रार्थानाने केला. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना तिने मुंबई का सोडली याबाबतची उत्सुकता संपली आहे. (pc:prarthana.behere/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget