एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prarthana Behare : अंकिताच्या लग्नासाठी प्रार्थनाचा खास लूक, फोटो व्हायरल!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/9706a3dbfa5b829f31c0f2787e2cbd77_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @prarthana.behere/IG)
1/6
![आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/4266bfb4fda09da481e9ec4ecd2a9a02dda67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6
![प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/926788bc6e716d57774f93350ddcbc57771fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
3/6
![सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/86ab07cf3f64d53878a02f0dc48e03a40aa11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.(Photo : @prarthana.behere/IG)
4/6
![प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय, स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/71282bce29fba399b37a2eca1dd3b85671b89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय, स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय. (Photo : @prarthana.behere/IG)
5/6
![हा लूक प्रार्थनाने खास तिची जवळची मैत्रीण अंकिता लोखंडेच्या लग्नासाठी केला होता. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/df3dc542b2e24e074c1a262c1d0856fe143d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा लूक प्रार्थनाने खास तिची जवळची मैत्रीण अंकिता लोखंडेच्या लग्नासाठी केला होता. (Photo : @prarthana.behere/IG)
6/6
![अंकिताच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो प्रार्थनाने शेअर केलेत. हिरव्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसतेय. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/095de9c913ade5916d2282d7d2364492059b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकिताच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो प्रार्थनाने शेअर केलेत. हिरव्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसतेय. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 15 Dec 2021 02:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion