एक्स्प्लोर
Prarthana Behereचा 'बार्बी डॉल' लूक; पिंक ड्रेस मध्ये खुललं सौंदर्य
prarthana
1/8

आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)
2/8

आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.(Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 22 Feb 2022 02:45 PM (IST)
आणखी पाहा























