एक्स्प्लोर

कशी वाटली “नैना चंद्रापूरकर”..? प्राजक्ता माळीची पोस्ट व्हायरल!

(photo:prajakta_official/ig)

1/6
अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak ) याने 'चंद्रमुखी' (chandramukhi) या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त चंद्रमुखीची चर्चा रंगलेली आहे.(photo:prajakta_official/ig)

2/6
लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चंद्राची भूमिका या सिनेमात अमृता खानविलकर(amruta khanvilkar) साकारताना दिसत आहे. आता तिच्या समोर अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) उभी ठाकली आहे.(photo:prajakta_official/ig)

3/6
या दोघींमध्ये 'चंद्रा'वर रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. त्याचं गाणंही नुकतंच रिलीज झालं.(photo:prajakta_official/ig)

4/6
आता प्राजक्ताने काही फोटो शेअर केलेत. फोटो शेअर करत तिने विचारलंय 'कशी वाटली “नैना चंद्रापूरकर”..?'(photo:prajakta_official/ig)

5/6
प्राजक्ताचा हा लूक प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला आहे.(photo:prajakta_official/ig)

6/6
चंद्रमुखी हा सिनेमा लावणीसम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतला आहे. यात अमृता खानिलकर चंद्राची भूमिका साकारताना दिसत आहे.(photo:prajakta_official/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
3 मिनिटे 7 सेकंदांचा अंगावर काटा आणणाऱ्या 'इंद्रजाल' ट्रेलरचा धुमाकूळ; रहस्य, सस्पेन्स अन् धक्कादायक ट्विस्ट!

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार

सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच

Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
Embed widget