एक्स्प्लोर
Prajakta Mali: तरुणाईला भुरळ घालणारा प्राजक्ताचा स्टायलिश अंदाज

prajakta
1/6

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
2/6

सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे.
3/6

प्राजक्ता सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
4/6

सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
5/6

हास्यजत्रेच्या सेटवर तिने एक फोटोशूट केलंय.
6/6

ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (all photo: prajaktamali/ig)
Published at : 02 Feb 2022 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
