एक्स्प्लोर
In Pics: 'चंद्रमुखी'च्या प्रिमिअर साठी प्राजक्ताचा खास लूक; पाहा फोटो!
(photo:prajakta_official/ig)
1/6

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak ) याने 'चंद्रमुखी' (chandramukhi) या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त चंद्रमुखीची चर्चा रंगलेली आहे.(photo:prajakta_official/ig)
2/6

लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चंद्राची भूमिका या सिनेमात अमृता खानविलकर(amruta khanvilkar) साकारताना दिसत आहे. एका गाण्यात तिच्या समोर अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) उभी ठाकली आहे.(photo:prajakta_official/ig)
Published at : 29 Apr 2022 04:01 PM (IST)
आणखी पाहा























