Prajakta Mali: 'नको ग बाई असले फोटो टाकू....' 'या' फोटोंवरुन प्राजक्ता माळी का होतेय ट्रोल
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
05 Jun 2023 10:24 PM (IST)

1
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.

3
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
4
आताही प्राजक्ताने नवीन फोटो शेअर केले आहेत.
5
प्राजक्ताने चंदेरी रंगाच्या साडी-ब्लाऊजमधील फोटो शेअर केले आहेत.
6
पण या फोटोंमध्ये प्राजक्ताने दिलेल्या वेगवेगळ्या पोजमुळे ती चांगलीच ट्रोल होतेय.
7
प्राजक्ताच्या या फोटोंवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.
8
प्राजक्ता नेमकं काय दाखवते ... असं एका चाहत्याने कमेंट केली आहे.
9
नको ग बाई असले फोटो टाकू, मराठी इंडस्ट्री हिंदीपेक्षा खूप वेगळी आहे असंही एका चाहत्याने म्हटलं आहे.