एक्स्प्लोर
Prajakta Gaikwad : येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात प्राजक्ताने जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार
Prajakta Gaikwad
1/6

Prajakta Gaikwad : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात जेजुरीत 42 किलोंची खंडा तलवार उचलली आहे.
2/6

तलवार उचलतानाचा व्हिडीओ आणि फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
Published at : 29 Dec 2021 02:46 PM (IST)
आणखी पाहा
























