Prajakta Gaikwad: स्कुटरसोबत प्राजक्ताचं खास फोटोशूट; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
14 Mar 2022 02:35 PM (IST)
1
झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. (photo:prajaktagaikwad_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (photo:prajaktagaikwad_official/ig)
3
प्राजक्ताचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे. (photo:prajaktagaikwad_official/ig)
4
नुकतेच प्राजक्ताने आऊटडोर फोटोशूट केले आहे.(photo:prajaktagaikwad_official/ig)
5
या फोटोशूट मधील काही फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (photo:prajaktagaikwad_official/ig)
6
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे प्राजक्ताचे अनेक चाहते आहेत. (photo:prajaktagaikwad_official/ig)