In Pics: प्रार्थना बेहेरेचं नवं रूप, फोटो शेअर करत म्हणाली…
(Photo : @prarthana.behere/IG)
1/6
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6
मालिकांबरोबरच ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘मिस्टर आणि मिसेस सदाचारी’ या मराठी चित्रपटांतही प्रार्थना झळकली होती. (Photo : @prarthana.behere/IG)
3/6
प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. (Photo : @prarthana.behere/IG)
4/6
नुकतंच प्रार्थनाने फोटोशूट केलं आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
5/6
या फोटोंना प्रार्थनाने ‘नवीन मी’ असं कॅप्शन दिलं आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
6/6
प्रार्थनाचा हा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 14 Mar 2022 12:13 PM (IST)