PHOTO: बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक

(Photo:saietamhankar/ig)
1/6
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. (Photo:saietamhankar/ig)
2/6
मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo:saietamhankar/ig)
3/6
सई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. (Photo:saietamhankar/ig)
4/6
त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. (Photo:saietamhankar/ig)
5/6
काही दिवसांपूर्वीच सईने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo:saietamhankar/ig)
6/6
केसात गुलाब आणि हटके लूक मध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. (Photo:saietamhankar/ig)
Published at : 14 Mar 2022 11:40 AM (IST)