एक्स्प्लोर
Pooja Sawant : पूजा सावंतचा क्लासी लूक, नवं फोटोशूट व्हायरल!
pooja sawant
1/6

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. (@iampoojasawant/Instagram)
2/6

फार कमी वेळातच पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. (@iampoojasawant/Instagram)
Published at : 29 Nov 2021 01:01 PM (IST)
आणखी पाहा
























