एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pooja Sawant : पूजा सावंतचा रोमॅंटिक अंदाज; पाहा फोटो
Pooja Sawant : 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
![Pooja Sawant : 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/9acf5bb4c723873d34a3257b36a8330b1683713622072254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pooja Sawant
1/10
![अभिनेत्री पूजा सावंतचा 'पोस्टर बॉईज 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनेत्री पूजा सावंतचा 'पोस्टर बॉईज 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/10
![पूजा सावंत मराठमोळी अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पूजा सावंत मराठमोळी अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
3/10
!['क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
4/10
!['लपाछपी' सिनेमातील पूजाच्या अभिनयासाठी तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'लपाछपी' सिनेमातील पूजाच्या अभिनयासाठी तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
5/10
![पूजा सावंतच्या 'दगडी चाळ' या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पूजा सावंतच्या 'दगडी चाळ' या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे.
6/10
![कलरफुल पूजाचा मोठा चाहतावर्ग आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कलरफुल पूजाचा मोठा चाहतावर्ग आहे.
7/10
!['गोंदण', 'पोस्टर बॉय', 'सतरंगी रे', 'क्षणभर विश्रांती', 'आता गं बया', 'साटं लोटं पण सगळं खोटं', 'नीळकंठ मास्तर', 'दगडी चाळ', 'दगडी चाळ 2' पूजाचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'गोंदण', 'पोस्टर बॉय', 'सतरंगी रे', 'क्षणभर विश्रांती', 'आता गं बया', 'साटं लोटं पण सगळं खोटं', 'नीळकंठ मास्तर', 'दगडी चाळ', 'दगडी चाळ 2' पूजाचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
8/10
![संजय जाधवसोबत काम करण्याची पूजा सावंतची इच्छा आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संजय जाधवसोबत काम करण्याची पूजा सावंतची इच्छा आहे.
9/10
![पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
10/10
![पूजा सावंतचा 'बळी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पूजा सावंतचा 'बळी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Published at : 10 May 2023 03:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)