Pooja Sawant : कलरफूल पूजा सावंत ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसतेय किलर,चाहते म्हणाले...
जयदीप मेढे
Updated at:
16 Dec 2024 05:18 PM (IST)
1
पूजाने नुकतच तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तसेच यावर तिच्या अनेक कलाकार मित्रांनी देखील कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
3
पूजाचे सोशल मीडियावरील फोटो हे कायमच चर्चेचा विषय असतात.
4
कलरफूलच्या या ब्लॅक ड्रेसमधील हॉट अंदाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
5
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने कमेंट करत ब्युटीफूल अशी कमेंट केली आहे.
6
पूजा ही दगडी चाळ सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
7
त्यानंतर तिच्या सहज सुंदर अभिनयाने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.