Madhuri Dixit: धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने पुन्हा वेधलं लक्ष; या वयातही दिसते फारच सुंदर!
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे कोट्यवधी चाहते आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकताच भूलभुलैया 3 या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धूमाकूळ माजवत असून कार्तिक आर्यन, विद्या बान, तृप्ती डिमरी, आणि माधुरी दीक्षित यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.
1984 मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरी दीक्षितने करिअरची सुरुवात केली होती, मात्र तिचा पहिला चित्रपट तितकासा यशस्वी ठरला नाही.
पण ‘तेजाब’ चित्रपटानंतर तिचे नशीब असे बदलले की तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि पुन्हा अभिनयाकडे वळली.
तिने राम लखन, प्रेम ग्रंथ, हम आपके है कौन, हम तुम्हारे हैं सनम, ये रास्ते हैं प्यार के, दिल तो पागल है, बेटा, दिल, राजा, खलनायक, देवदास, आजा नचले यांसारख्या अनेक हिट चित्रपट दिले.
माधुरी नेहमीच तिचे नवनवे लूक सोशल मीडियावर शेअर करत असते.
यावेळी तिने हटके लूक केला आहे. यात तिने ब्लॅक कलरचा को -ओर्ड सेट घातला आहे.
यासोबत तिने पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे .
ओपन हेअर स्टाईलमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.