एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pooja Hegde Pics : दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचं नवं फोटोशूट, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/f6dac0a95e9a726c7f07af9696b7fbff_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pooja Hegde
1/8
![दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात चाहते आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488001f23c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात चाहते आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते.
2/8
![पुजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/032b2cc936860b03048302d991c3498f56211.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
3/8
![या फोटोंमध्ये पुजाने पर्पल रंगाचा वनपीस घातला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef76073.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये पुजाने पर्पल रंगाचा वनपीस घातला आहे.
4/8
![या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/156005c5baf40ff51a327f1c34f2975b739c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
5/8
![पुजाचा आगामी सिनेमा सुपरस्टार प्रभाससोबत लवकरच प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9379a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुजाचा आगामी सिनेमा सुपरस्टार प्रभाससोबत लवकरच प्रदर्शित होणार आहे.
6/8
![राधेश्याम असं या सिनेमाचं नाव असून 11 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56601fec3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राधेश्याम असं या सिनेमाचं नाव असून 11 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
7/8
![पुजा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो पोस्ट करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/18e2999891374a475d0687ca9f989d83057a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुजा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो पोस्ट करत असते.
8/8
![वेस्टर्नसह ट्रे़डिशनल ड्रेसेसमध्येही ती फोटो पोस्ट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/06/8cda81fc7ad906927144235dda5fdf1519c49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्टर्नसह ट्रे़डिशनल ड्रेसेसमध्येही ती फोटो पोस्ट करते.
Published at : 06 Mar 2022 11:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)