एक्स्प्लोर
Pooja Hegde Photos: पूजा हेगडेचा ग्लॅमरस अंदाज; साडीत दिसतेय खास!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/918b189be2fad7c300b52629a14836ad_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:hegdepooja/ig)
1/6
![बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.(photo:hegdepooja/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/7ba0877666f356c0820fa5f8c5ea6586e46d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.(photo:hegdepooja/ig)
2/6
!['कभी ईद कभी दिवाळी'मध्ये पूजा हेगडे बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत दिसणार आहे.(photo:hegdepooja/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/0ba1fe67610da7edc6dff9a5e6416f71c4dd2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये पूजा हेगडे बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत दिसणार आहे.(photo:hegdepooja/ig)
3/6
![दरम्यान, पूजा हेगडे नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये धमाल करत परतली आहे.(photo:hegdepooja/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/8d5bedb5d76cf527b5b98b62a0752e9bd9630.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, पूजा हेगडे नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये धमाल करत परतली आहे.(photo:hegdepooja/ig)
4/6
![पूजा हेगडेने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा साडीचा लूक पाहायला मिळत आहे.(photo:hegdepooja/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/7cd077ae264f115b09f13f4035aada9518526.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा हेगडेने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा साडीचा लूक पाहायला मिळत आहे.(photo:hegdepooja/ig)
5/6
![कान्सच्या रेड कार्पेटवर पूजा हेगडे अनेक लूकमध्ये दिसली होती, ज्याबद्दल तिने खूप चर्चेतही आहे.(photo:hegdepooja/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/41d0e10f25ef42fdd650a61a1597972e78431.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कान्सच्या रेड कार्पेटवर पूजा हेगडे अनेक लूकमध्ये दिसली होती, ज्याबद्दल तिने खूप चर्चेतही आहे.(photo:hegdepooja/ig)
6/6
![पूजा हेगडे बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही खूप सक्रिय आहे.(photo:hegdepooja/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/72c6863672f982acbbfc26fab766d1d9f2406.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा हेगडे बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही खूप सक्रिय आहे.(photo:hegdepooja/ig)
Published at : 02 Jun 2022 03:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)