एक्स्प्लोर
PHOTO: पूजा हेगडे बनणार क्रिकेटरची नवरी?
परिणीतीनंतर आता साऊथ इंडस्ट्रीमधून नाव कमावणारी आणि सलमान खानच्या चित्रपटाची अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या लग्नाबाबत खूप व्हायरल होत आहे.
pooja hegde
1/9

'किसी का भाई किसी की जान' अभिनेत्री पूजा हेगडे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते.
2/9

पूजा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री अचानक तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.
Published at : 27 Sep 2023 01:28 PM (IST)
आणखी पाहा























