Web Series : ओटीटीवरील 'या' वेब सीरिज करतील जबरदस्त मनोरंजन
रवीना टंडनची वेब सीरिज 'अरण्यक' (Aranyak) ही क्राईम, सस्पेन्स आणि साहसाने भरलेली आहे. ही सीरिज OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर पाहता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTVFची वेब सीरिज 'पिचर्स'ची (Pitcher) सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. तुम्ही ही मालिका अजून पाहिली नसेल, तर आता तुम्ही ती MX Player वर पाहू शकता.
मंदिरा बेदीची 'सिक्स' (Six) ही वेबसिरीज सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली आहे. OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar Quix वर ही सीरिज पाहता येईल.
'रॉकेट बॉईज' (Rocket Boys) ही एक विज्ञानावर आधारित वेब सीरिज Sony Liv वर पाहता येईल.
Aspirants या वेब सीरिजने सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आहे. ही सीरिज तुम्ही अजून पाहिली नसेल, तर तुम्ही ती Sony Liv वर पाहू शकता.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा 'तब्बर' (Tabbar) वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ही सीरिज OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर पाहता येईल.
अर्शद वारसीच्या 'असुर' (Asur) या वेबसिरीजमध्ये खूप सस्पेन्स आहे. ही हिंदी लघु वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Voot वर पाहता येईल.