एक्स्प्लोर
PHOTO: असा होता रमेश देव यांचा जीवनप्रवास...जाणून घ्या फोटोंच्या स्वरुपात
रमेश देव
1/6

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
2/6

याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Published at : 02 Feb 2022 09:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























