एक्स्प्लोर
PHOTO: 'भिशी मित्र मंडळ' या सिनेमात प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत झळकणार!
धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या "भिशी मित्र मंडळ" चित्रपटात प्राजक्तासोबत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे झळकणार आहे.
(photo:prajakta_official/ig)
1/9

आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून 'भिशी मित्र मंडळ' (Bhishi Mitra Mandal) या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. (photo:prajakta_official/ig)
2/9

नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली असून त्यामध्ये आता अजुन एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे आणि त्या अभिनेत्री म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde).(photo:prajakta_official/ig)
Published at : 22 Feb 2024 04:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























