एक्स्प्लोर
PHOTo: पार्श्वगायिका श्रेया घोषालचा ग्लॅमरस अवतार; फोटो चर्चेत!
श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे.
![श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/a54fb4b8e881f1dd817be765f5af7c881709978486892289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:shreyaghoshal/ig)(photo:shreyaghoshal/ig)
1/9
![श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.(photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/821355b8469a770a97e3d6841751ab22f7b4e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.(photo:shreyaghoshal/ig)
2/9
![श्रेयाचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मात्र, ती लहानाची मोठी राजस्थानमध्ये झाली (photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/12c712b7e9191791ca444b4def82f68d32ab6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयाचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मात्र, ती लहानाची मोठी राजस्थानमध्ये झाली (photo:shreyaghoshal/ig)
3/9
![. सुमधुर गळा लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. शर्मिष्ठा घोषाल आणि विश्वजित घोषाल यांच्या मुलीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. श्रेयाने संगीताचे धडे आई शर्मिला यांच्याकडूनच गिरवले.(photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/fda01d7fb1daf2ce012762e387a0a20ac41a0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. सुमधुर गळा लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. शर्मिष्ठा घोषाल आणि विश्वजित घोषाल यांच्या मुलीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. श्रेयाने संगीताचे धडे आई शर्मिला यांच्याकडूनच गिरवले.(photo:shreyaghoshal/ig)
4/9
![श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे (photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/03cbcc58c72ac67562ffcf9f4bc62a95c99ec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे (photo:shreyaghoshal/ig)
5/9
![श्रेया घोषाल 20 वर्षांपासून आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करत आहे. श्रेया रिअॅलिटी शोची परीक्षक देखील आहे. (photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/799d981898768306dfa5a35f3ac2e471a3e28.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेया घोषाल 20 वर्षांपासून आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करत आहे. श्रेया रिअॅलिटी शोची परीक्षक देखील आहे. (photo:shreyaghoshal/ig)
6/9
![श्रेया घोषाल दीर्घकाळ बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतात वावरली. पण, कधीही कोणत्याही गायक आणि संगीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली नाही. (photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/de647be9a4f33b0cfbfbe87613c5429c6e351.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेया घोषाल दीर्घकाळ बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतात वावरली. पण, कधीही कोणत्याही गायक आणि संगीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली नाही. (photo:shreyaghoshal/ig)
7/9
![श्रेयाने शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी 2015मध्ये लग्नगाठ बांधली. शिलादित्य हा श्रेयाचा बालपणीचा मित्र आणि व्यवसायाने इंजिनियर आहे. (photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/2ade12a700b775112502a75ccedc6a8e9f9e6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयाने शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी 2015मध्ये लग्नगाठ बांधली. शिलादित्य हा श्रेयाचा बालपणीचा मित्र आणि व्यवसायाने इंजिनियर आहे. (photo:shreyaghoshal/ig)
8/9
!['सा रे ग म प' हा रिअॅलिटी शो जिंकून वयाच्या 16व्या वर्षी श्रेयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. (photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/153217e5600eab3972ac29eaaa4001a9ae4de.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सा रे ग म प' हा रिअॅलिटी शो जिंकून वयाच्या 16व्या वर्षी श्रेयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. (photo:shreyaghoshal/ig)
9/9
![श्रेयाने नुकताच तिचा एक ग्लॅमरस लूक शेअर केला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:shreyaghoshal/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/f551ad37dc68ce9e4a8124b92269c6088781e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयाने नुकताच तिचा एक ग्लॅमरस लूक शेअर केला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:shreyaghoshal/ig)
Published at : 09 Mar 2024 03:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)