एक्स्प्लोर
PHOTO: पायल रोहतगीचा संग्रामसोबत रोमँटिक अंदाज, पाहा फोटो!
(photo: sangramsingh_wrestler/ig)
1/6

टेलिव्हिजनवरील अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री पायल रोहतगी तिचा प्रियकर कुस्तीपटू संग्राम सिंहची वधू बनण्यासाठी सज्ज झाली आहे.(photo: sangramsingh_wrestler/ig)
2/6

वृत्तानुसार, दोघेही 9 जुलै रोजी आग्रा येथे सात फेरे घेणार आहेत.(photo: sangramsingh_wrestler/ig)
Published at : 08 Jul 2022 05:02 PM (IST)
आणखी पाहा























