एक्स्प्लोर
परिणीती-राघव चड्ढा यांचा उद्या नवी-दिल्लीत होणार साखरपुडा
Parineeti Chopra Raghav Chadha : मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 13 मे ला (उद्या) परिणीती आणि राघव यांचा नवी-दिल्लीत साखरपुडा होणार आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha
1/10

'लेडीज वर्सेस रिकी बहल'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
2/10

मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 13 मे ला (उद्या) परिणीती आणि राघव यांचा नवी-दिल्लीत साखरपुडा होणार आहे.
3/10

परिणीती आणि राघव रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे.
4/10

परिणीती आणि राघव दोघांनाही अनेकदा लंच आणि डिनर डेटला स्पॉट करण्यात आलं आहे.
5/10

मुंबई आणि दिल्ली विमानतळावरदेखील अनेकदा परिणीती आणि राघव स्पॉट झाले आहेत.
6/10

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
7/10

परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
8/10

फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा होणार आहे.
9/10

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
10/10

येत्या ऑक्टोबर महिन्यात परिणीती आणि राघव लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Published at : 12 May 2023 12:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
