पाकिस्तानी हिरोईन जणू सौंदर्याची खाणच, भारतीय सिंगरला करतीये डेट? 'ही' लावण्यवती अभिनेत्री आहे तरी कोण?
आजकाल पाकिस्ताना मालिकांची सगळीकडे चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच मालिकांमुळे सध्या पाकिस्तानची एक अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे.
या अभिनेत्रीच्या रिल्स तुम्ही इन्स्टाग्रावर एकदातरी पाहिलीच असेल.
तिच्या मनमोहक अदा आणि नैसर्गिक अभिनय सर्वांना आवडतो आहे.
विशेष म्हणजे ही मूळची पाकिस्तानची अभिनेत्री असली तरी भारतातही तिचे लाखोंनी चाहते आहेत.
आतापर्यंत तिने इश्किया, मेरे हमसफर, दिलरुबा, मुझे प्यार हुआ था, आणा, तितली, कभी मै कभी तूम अशा प्रसिद्ध मालिकांत काम केले आहे.
कभी मै कभी तुम ही मालिका नुकतीच संपली आहे. हानीया आमीरने या मालिकेत शर्जिना हे पात्र साकारले होते. तिच्या या भूमिकेला जगभरातून प्रेम मिळत आहे.
विशेष म्हणजे भारतातील सिंगर बादशाहा याच्यासोबत तिचं नाव जोडलं जातंय. अनेक कॉन्सर्टमध्ये ती बादशाहासोबत दिसली होती.
बादशाहाला ती तिचा ब्यूटिफूल फ्रेंण्ड असल्याचं सांगते. त्यामुळेच बादशाहा आणि हानीया एकमेकांना डेट तर करत नाहीयेत ना? असा सवाल उपस्थित केला जातोय.
बादशाहाने मात्र लोक समजत आहेत, तसं काहीही नाही, असं स्पष्टीकरण दिलंय.