एक्स्प्लोर

Operation Valentine:मानुषी छिल्लर च्या "ऑपरेशन व्हॅलेंटाइनचा " ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर

मानुषी चिल्लरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे आणि म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. (Photo credit: manushi_chhillar)

मानुषी छिल्लर चा पहिला तेलगू चित्रपट "ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा " ट्रेलर लॉन्च झाला असून प्रेक्षकांनी बरीच पसंदी देखील दाखवली (Photo credit: manushi_chhillar)

1/9
मानुषी छिल्लरचा बहुप्रतिक्षित हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपट ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा ट्रेलर लाँच आज हैदराबादमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. (Photo credit: manushi_chhillar)

2/9
मानुषी चिल्लरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे आणि  म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. (Photo credit: manushi_chhillar)
मानुषी चिल्लरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे आणि म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. (Photo credit: manushi_chhillar)
3/9
ऑपरेशन व्हॅलेंटाईनच्या ट्रेलरने उच्च-ऑक्टेन ड्रामाची झलक दाखवून दिली आहे. भारताने पाहिलेल्या भयंकर हवाई हल्ल्यांपैकी एकाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट दोन भाषांमध्ये येणार आहे.(Photo credit: manushi_chhillar)

4/9
हा चित्रपट अनोखी गोष्ट दाखवणार तर आहे सोबतीला एक अनोखी प्रेमकहाणी आहे.  उच्च-ऑक्टेन ॲक्शन सीक्वेन्सपासून ते असुरक्षिततेच्या हृदयस्पर्शी क्षणांपर्यंत, मानुषी तिच्या पात्रातील गुंतागुंत सहजतेने दाखवून देते प्रत्येक फ्रेमसह प्रेक्षकांना मोहित करते. (Photo credit: manushi_chhillar)

5/9
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच नंतर मानुषी म्हणते
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच नंतर मानुषी म्हणते " ट्रेलर बघून खूप आनंद झाला प्रेक्षकांचं प्रेम आणि सगळ्यांचा पाठिंबा हे माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. (Photo credit: manushi_chhillar)
6/9
चित्रपटाच्या संपूर्ण टीम कडून मिळणारा पाठिंबा हा खूप काही देणून जाणारा आहे या चित्रपटासाठी मी स्वतः ह खूप उत्सुक आहे. तेलगू सिनेमातून प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी खूप आतुर आहे  (Photo credit: manushi_chhillar)

7/9
ऑपरेशन व्हॅलेंटाइन मधून तिची एक अभिनेत्री म्हणून असलेली तिची अष्टपैलुत्व दाखवत नाही तिच्या अभिनयाची अनोखी बाजू दाखवून देतात. (Photo credit: manushi_chhillar)

8/9
ट्रेलर लाँचचा शेवट टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात पार पडला. मानुषी, कलाकार आणि क्रू आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची खास पोच पावती आहे.(Photo credit: manushi_chhillar)

9/9
शक्ती प्रताप सिंग दिग्दर्शित आणि सोनी पिक्चर्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट 1 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.(Photo credit: manushi_chhillar)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले

खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget