एक्स्प्लोर
Deepika Padukone Celebrating Om Shanti Om :ओम शांती ओम चित्रपटाला 14 वर्ष पूर्ण, दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केली एक खास पोस्ट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/dd09f9237703b15fc01278a5a38425d0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
deepika padukone
1/7
![Deepika Padukone Celebrating 'Om Shanti Om' : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/2ee7a6810923bc159f844d83a5201d96908c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Deepika Padukone Celebrating 'Om Shanti Om' : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते
2/7
![दीपिका तिच्या चित्रपटांबद्दलच्या पोस्ट शेअर करत असते. ओम शांती ओम (Om Shanti Om) या चित्रपटामधून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/d592e739ff235711e9e505d8a7d87a28c39a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका तिच्या चित्रपटांबद्दलच्या पोस्ट शेअर करत असते. ओम शांती ओम (Om Shanti Om) या चित्रपटामधून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
3/7
![या चित्रपटामध्ये दीपिकाने शांती ही भूमिका साकारली होती. दीपिकाबरोबरच शाहरूख खान, श्रेयस तळपदे आणि अर्जुन रामपाल यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/dc12d7ebc419c0a0177360c376be23e015452.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटामध्ये दीपिकाने शांती ही भूमिका साकारली होती. दीपिकाबरोबरच शाहरूख खान, श्रेयस तळपदे आणि अर्जुन रामपाल यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या होत्या.
4/7
![ओम शांती ओम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 14 वर्षपूर्ण झाली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/82c7333278b2980a345f4e13f4844c829be3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओम शांती ओम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 14 वर्षपूर्ण झाली आहेत.
5/7
![9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. चित्रपटाच्या कथानकाला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/da3eeb20a561da4964b1643022a71a06f0bce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. चित्रपटाच्या कथानकाला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
6/7
![ओम शांती ओम चित्रपटाला 14 वर्ष पूर्ण झाल्याने दीपिकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. यामध्ये शाहरूख आणि तिचा रोमॅंटिक अंदाज दिसत आहे. चित्रपटातील आयकॉनिक सिनचा हा फोटो आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/5c06ee1fa29d4ff67d7e3564633c20b498964.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओम शांती ओम चित्रपटाला 14 वर्ष पूर्ण झाल्याने दीपिकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. यामध्ये शाहरूख आणि तिचा रोमॅंटिक अंदाज दिसत आहे. चित्रपटातील आयकॉनिक सिनचा हा फोटो आहे.
7/7
![लवकरच दीपिका कबीर खान यांच्या 83 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/10/400199df767f7026f11a0ffec426330f341a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लवकरच दीपिका कबीर खान यांच्या 83 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Published at : 10 Nov 2021 12:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)