एक्स्प्लोर
PHOTO: टीएमसी खासदार नुसरत जहाँचं नवं फोटोशूट; फोटो होतायत व्हायरल!
नुसरत जहाँचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अभिनेत्री देखील चाहत्यांशी जोडण्याची एकही संधी सोडत नाही.

(फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
1/8

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँला परिचयाची गरज नाही. ती अनेकदा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
2/8

अशा परिस्थितीत या अभिनेत्रीलाही देशभरात एक वेगळी ओळख मिळाली आहे. नुसरतचे लूक सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
3/8

अशा परिस्थितीत तिच्या फॉलोअर्सची यादीही सातत्याने वाढत आहे.आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा स्टायलिश लूक व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
4/8

नुसरत लेटेस्ट फोटोशूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्री येथे काळी पायघोळ आणि पांढरा शर्ट परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
5/8

नुसरतनेही हा कॅज्युअल लुक अतिशय स्टायलिश पद्धतीने कॅरी केला आहे. तिचा लुक फ्लॉंट करत तिने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक स्टाईल दाखवली आहे. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
6/8

इथे ती इतकी सुंदर दिसत आहे की नुसरतच्या चेहऱ्यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे. अभिनेत्रीनेही तिच्या कर्वी फिगरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
7/8

तिला पाहून ती एका मुलाची आई आहे याचा अंदाज लावता येत नाही. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
8/8

तिच्या फोटोशूटशिवाय नुसरत तिच्या प्रोजेक्ट्समुळे देखील चर्चेत असते. लवकरच ती 'जय काली कट्टेवाली' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
Published at : 28 Dec 2022 01:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
