एक्स्प्लोर
In Pics: प्रेग्नेंट नुसरत जहांची विकेंडला मस्ती; पाहा फोटो
(Photo : @nusratchirps instagram)
1/6

प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहां सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहेत. आठवड्याच्या शेवटी नुसरतने एकापेक्षा जास्त फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतची वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे. नुसरतची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुढील स्लाइडमध्ये त्यांचे खास फोटो पाहा.(Photo : @nusratchirps instagram)
2/6

व्हाईट ड्रेसमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे. टी-शर्टवर मिकी माऊसची डिझाईनही बरीच आकर्षक दिसत आहे.(Photo : @nusratchirps instagram)
Published at : 27 Jun 2021 04:25 PM (IST)
आणखी पाहा























