एक्स्प्लोर
Photo : नोरा फतेहीचे ब्लॉसम सूट मधील फोटो पाहिले काय?
अभिनेत्री नोरा फतेहीने तिचे ब्लॉसम सूट मधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
nora fatehi
1/10

अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या नवीन लुक आणि कामाच्या प्रोजेक्ट्सची झलक शेअर करते.
2/10

नोरा फतेही हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.
Published at : 22 Jan 2023 09:19 PM (IST)
आणखी पाहा























