Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा ग्लॅमरस अवतार; फोटो पाहाच!
बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल नोरा फतेही आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.(फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ स्वबळावर तीने आज इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
नोरा कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत येते. याशिवाय त्याच्या लूकनेही लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
नोरा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या सिझलिंग अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.(फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये, नोरा फिट पारदर्शक गाऊनमध्ये दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि केसांना वेव्ही टच देऊन पोनीटेल बनवले आहे.(फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
यासोबत तिने कानात हूप इअरिंग्ज घातल्या आहेत. कॅमेऱ्यासमोर आपली स्टाइल दाखवताना नोरा एकापेक्षा एक पोज देत आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे नोरा आजकाल 'झलक दिखला जा 10' या रिअॅलिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
याशिवाय ती तिच्या पुढच्या '100 पर्सेंट' चित्रपटासाठी देखील चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
या चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)