PHOTO : बीबी का मकबराच्या मिनारचा भाग कोसळला
डॉ. कृष्णा केंडे
Updated at:
21 Nov 2022 11:23 AM (IST)
1
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अर्थात औरंगाबादमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणजे बीबी का मकबरा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या वास्तूला पाहण्यासाठी जगभराहून लोक येतात.
3
दरम्यान काल सायंकाळी बीबी का मकबराच्या मिनारचा एक कोपरा कोसळला.
4
सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही
5
औरंगाबादचे वैभव असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे बीबी का मकबरा.
6
औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बीबी का मकबरा बांधण्यात आला असं म्हटलं जातं.
7
ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे.
8
याच कारणामुळे बीबी का मकबरा या वास्तूला मिनी ताज म्हणून ओळखलं जातं.
9
बीबी का मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आले होते.