एक्स्प्लोर
PHOTO: निक्की तांबोळीचा कॅज्युअल अवतार; पाहा नवे फोटो!
निक्की तांबोळी तिच्या लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा सिझलिंग लूक दिसला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम )
1/9

'बिग बॉस 14' चा भाग बनल्यानंतर निक्की तांबोळीला अचानक एवढी लोकप्रियता मिळाली की तिला देशभरात एक वेगळी ओळख मिळाली. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम )
2/9

आज निक्की दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या लूकमुळे तिने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा निक्की चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम )
Published at : 29 Nov 2022 11:36 AM (IST)
आणखी पाहा























