PHOTO: मेटॅलिक ड्रेसमध्ये निकीचा बोल्ड अंदाज; पाहा फोटो!
अभिनेत्री निक्की तांबोळी हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर करत आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या जबरदस्त आउटफिट आणि बोल्ड लुकने चाहत्यांना प्रभावित करते...(photo:nikki_tamboli/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या अभिनेत्री बॅक टू बॅक डॅशिंग लूकमध्ये फोटो शेअर करत आहे. तिने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने मेटॅलिक टोन्ड सिल्व्हर ड्रेस परिधान केला आहे...(photo:nikki_tamboli/ig)
अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत. तिने आपले केस उघडे ठेवले आहेत आणि यात ती कमीत कमी मेकअपमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या लुकमध्ये साधेपणा दिसून आला...(photo:nikki_tamboli/ig)
अभिनेत्रीने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले - 'Brewing hotness as I brew your mind💋' निक्कीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला..(photo:nikki_tamboli/ig)
निक्की तांबोळी सलमान खानच्या बिग बॉस 14 मधून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या शोमध्ये ती तिच्या उद्धट स्वभावामुळे पहिल्यांदा चर्चेत आली होती.(photo:nikki_tamboli/ig)
सध्या ती खत्रा खत्रा शोचा एक भाग आहे. या शोमध्ये ती पुन्हा एकदा तिच्या बबली स्टाईलने चाहत्यांना आकर्षित करताना दिसत आहे.(photo:nikki_tamboli/ig)