Richa Chadha: ब्लॅक ड्रेस अन् कर्ली हेअर; रिचाचा लूक चर्चेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2022 09:03 AM (IST)
1
अभिनेत्री रिचा चढ्ढाने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळं स्थान मिळवले आहे. सध्या ती फुकरे या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे. रिचा सोशल मीडियावर सक्रिय आहे. रिचाने आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रिचा चढ्ढाने इन्स्टाग्रामवर आपली काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोत ती ग्लॅमरस दिसत आहे.
3
या लेटेस्ट फोटोत रिचा चढ्ढा काळ्या रंगाच्या डीप नेक थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे.
4
रिचाचे हे आतापर्यंतचे ग्लॅमरस फोटोशूट आहे.
5
या फोटोतील तिच्या अदांनी चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच
6
रिचाच्या या लूकने तर चाहत्यांना घायाळ केले असून लाइक्सचा वर्षाव होत आहे.