Ananya Pandey : अनन्या पांडेचं नवे फोटोशूट, लाल-गुलाबी रंगात खुललं सौंदर्य
अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
नुकतेच अनन्याने इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
अनन्याचे चाहते तिचे चित्रपट आणि अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
नुकताच अनन्या आणि अभिनेता इशान खट्टर यांचा ब्रेकअप झाला आहे. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)