New Webseries : वीकेंडला मनोरंजनाची जंगी मेजवानी, 'या' वेबसीरिज होणार प्रदर्शित
New Webseries : या वीकेंडला तुम्हाला घरी बसून कंटाळा नक्कीच येणार नाही. कारण या आठवड्यात अनेक नवीन वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत, ज्या तुमचं मनोरंजन करू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App36 फार्महाऊस (36 Farmhousr) : सुभाष घई (Subhash Ghai) लिखित आणि दिग्दर्शित '36 फार्महाऊस' 21 जानेवारी रोजी झी5 (Zee5) वर प्रदर्शित झाली आहे.
द रॉयल ट्रीटमेंट (Royal Treatment) : 20 जानेवारीपासून नेटफ्लिक्स (Netflix) वर 'द रॉयल ट्रीटमेंट' वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.
ओझार्क (Ozark) : क्राईम ड्रामा सीरिज 'ओझार्क' 21 जानेवारीला नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाली आहे.
टू हॉट टू हँडल (To Hot To Handle) : ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 21 जानेवारीला रिलीज झाली आहे.
भौकाल सीझन 2 (Bhaukal Season 2) : भौकाल वेब सीरिजचं दुसरं सिझन 20 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर रिलीज झाली आहे