एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Neha Malik : 'उफ तेरी अदा...', नेहा मलिकचा बोल्ड अंदाज, जंपसूटमधील ग्लॅमरस लूक व्हायरल
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
![Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/150dc9a2e7fa8b563edf1fe0fd1f2f521660294694763322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neha Malik Photos
1/9
![नेहा मलिकने नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/fefacd820a895bb9613b5a3837fdfec3a427c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकने नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.
2/9
![या फोटोंमध्ये नेहा ब्लॅक जंपसूटमध्ये फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/97c81237e14cf5185dbd4ac6dfa41853ba830.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये नेहा ब्लॅक जंपसूटमध्ये फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
3/9
![मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा स्टनिंग लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/ef32e00fa4870a2ff8d6d8631a9d33eeea52b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा स्टनिंग लूक पूर्ण केला आहे.
4/9
![नेहा या फोटोंमध्ये टोन्डची फिगरही फ्लॉन्ट करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/096cd05dcdf9c2842fd35b032b6fe1b3a082a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा या फोटोंमध्ये टोन्डची फिगरही फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
5/9
![नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/4134b8d1a7924bc485c68e2cba59a9433b4a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
6/9
![नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/afa593af47fa05ab50aad1e5ffe35af7c1479.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे.
7/9
![नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/aa90830b968691728ea82bc19fda43dd21653.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
8/9
![नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/5904ff8f908085237af3c9d79612323252f07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
9/9
![नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/a776f04ef177101e0926d9f230a33f94a3619.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
Published at : 12 Aug 2022 02:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)