Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neha Dhupia Photos : नेहा धुपियाचा इंडो-वेस्टर्न लुक पाहा फोटो
abp majha web team
Updated at:
30 Jun 2023 07:58 PM (IST)
1
नेहा धुपियाने नुकतेच इंडो-वेस्टर्न लुकमध्ये फोटोशूट केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नेहा धुपिया कायम सोशल मिडीयावर अॅक्टिव असते.
3
तिने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये रंगीबेरंगी साडी घातली आहे.
4
यात हाय पोनीटेल वेणी घातलेली असून गळ्यात आॅक्सिडाझ्ड चोकर घातले आहे.
5
तर दुसऱ्या फोटोशूटमध्ये तिने हार्ट शेपचा कोट घातला आहे.त्याखाली पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत.
6
अभिनेत्री नेहा धुपिया ही अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे, तिच्या प्रत्येक शैलीने ती लोकांना प्रेरित करते.
7
गरोदरपणात चित्रपटाचे शूटिंग असो किंवा लठ्ठपणावर ट्रोल करणाऱ्यांना हुशारीने उत्तर देणे असो, नेहा धुपिया तिच्या हटके शैलीमुळे सर्वांच्या मनावर राज्य करते.