एक्स्प्लोर

नॅशनल क्रश रश्मिका झाली ट्रोल; काय आहे कारण?

rashmika

1/6
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/6
नुकताच तिचा 'पुष्पा- द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ऑफिसवर धुमाकूळ घातलाय.
नुकताच तिचा 'पुष्पा- द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ऑफिसवर धुमाकूळ घातलाय.
3/6
मात्र सध्या रश्मिका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओला कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
मात्र सध्या रश्मिका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओला कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
4/6
व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की रश्मिका एका हॉटेलमधून बाहेर येते. तिथे असणारे फोटोग्राफर्स रश्मिकाचे फोटो काढत असतात. तेवढ्यात तिथे काही लहान मुलं येतात. एक मुलगी रश्मिकाच्या जवळ येते आणि म्हणते की, 'दीदी मला जेवण करायचं आहे, थोडे पैसे देशील का?'. त्यानंतर बाकी लहान मुलं देखील रश्मिकासोबत बोलतात. पण  रश्मिका त्या मुलांची मदत करत नाही आणि गाडीमध्ये बसून निघून जाते. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत रश्मिकाला ट्रोल केले आहे. 'पैसे किंवा काही तरी खायला दिले असते तर काय झाले असते?' अशी कमेंट एका नेटकऱ्यांनी केली.

5/6
दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, 'त्या मुलांबद्दल वाईट वाटत आहे शंभर रूपये तरी ही देऊच शकते. एवढे पैसे कमावते त्याचा काय उपयोग?'
दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, 'त्या मुलांबद्दल वाईट वाटत आहे शंभर रूपये तरी ही देऊच शकते. एवढे पैसे कमावते त्याचा काय उपयोग?'
6/6
लवकरच रश्मिका ही 'गुडबाय' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (all photo: rashmika_mandanna/ig)
लवकरच रश्मिका ही 'गुडबाय' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (all photo: rashmika_mandanna/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actress Raima Islam Shimu: नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, प्रसिद्ध अभिनेत्रीला गळा दाबून संपवलं; पोत्यात दोन तुकड्यांत सापडला मृतदेह
नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, प्रसिद्ध अभिनेत्रीला गळा दाबून संपवलं; पोत्यात दोन तुकड्यांत सापडला मृतदेह
Toxic Advance Booking: रिलीजपूर्वीच यशच्या 'टॉक्सिक'चा धुमाकुळ; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी धुरंधरलाही टाकलं मागं, किती कमावले?
रिलीजपूर्वीच यशच्या 'टॉक्सिक'चा धुमाकुळ; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी धुरंधरलाही टाकलं मागं, किती कमावले?
Aamir Khan Lalkara: 'लगान'नंतर पुन्हा स्पोर्ट्स ड्रामा! आमिर खान वजन कमी करण्याच्या तयारीत, 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारणार
'लगान'नंतर पुन्हा स्पोर्ट्स ड्रामा! आमिर खान वजन कमी करण्याच्या तयारीत, 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारणार
Marathi Actress Bold Photoshoot: झी मराठीच्या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या न्यूड लूकने प्रेक्षक घायाळ; फोटोशूट व्हायरल होताच चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
झी मराठीच्या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या न्यूड लूकने प्रेक्षक घायाळ; फोटोशूट व्हायरल होताच चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
Viral Video: एक-दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
एक-दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही,  कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
Embed widget