एक्स्प्लोर
PHOTO: नर्गिस फाखरीवर चढला बोल्डनेसचा रंग, शॉर्ट ड्रेसमध्ये केले सिझलिंग फोटोशूट!
आज नर्गिस फाखरीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र, ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते.
(फोटो सौजन्य : nargisfakhri/इंस्टाग्राम)
1/9

बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने 2011 साली रॉकस्टार या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (फोटो सौजन्य : nargisfakhri/इंस्टाग्राम)
2/9

रणबीर कपूरची ही अभिनेत्री सध्या मनोरंजन जगतापासून दूर आहे, पण असे असतानाही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य : nargisfakhri/इंस्टाग्राम)
Published at : 15 Nov 2022 11:04 AM (IST)
आणखी पाहा























